३ मार्च २०२६

मंगळवार

फाल्गुन शुक्ल पौर्णिमा

तिथि समाप्ती: १७:०७

आजचे पंचांग

नक्षत्रमघासमाप्ती: ०७:३१
योगसुकर्मासमाप्ती: १०:२४
करणबालवसमाप्ती: २८:५४
चंद्र राशीसिंह
सूर्य राशीकुंभ
पक्षशुक्ल
मासफाल्गुन

आजचे वेळापत्रक

सूर्योदय०६:५९
सूर्यास्त१८:४३
चंद्रोदय१८:४९
चंद्रास्त---
दिवस
  • रोग०६:५९०८:२७
  • उद्वेग / उद्विग्न०८:२७०९:५५
  • चर / चाल०९:५५११:२३
  • लाभ११:२३१२:५१
  • अमृत१२:५११४:१९
  • काळ१४:१९१५:४७
  • शुभ१५:४७१७:१५
  • रोग१७:१५१८:४३
रात्र
  • काळ१८:४३२०:१५
  • शुभ२०:१५२१:४७
  • रोग२१:४७२३:१९
  • उद्वेग / उद्विग्न२३:१९००:५१
  • चर / चाल००:५१०२:२३
  • लाभ०२:२३०३:५५
  • अमृत०३:५५०५:२७
  • काळ०५:२७०६:५९

आजचे विशेष

  • त्याज्य दिवस
  • धुलिवंदन
  • पौर्णिमा सायंकाळी ५.०७ पर्यंत
  • ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण
  • अष्टान्हिक पर्व समाप्ती (जैन)
  • श्री रेवणनाथ जयंती (वीरशैव)
  • श्री कृष्णाबाई उत्सव - महाबळेश्वर
  • देव रवळनाथ यात्रा - सौंदळ ता. राजापूर
  • जागतिक वन्यजीव दिन

ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण

मंगळवार दि. ३ मार्च रोजीचे ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण

हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल. या ग्रहणात ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल, म्हणजेच ते ग्रस्तोदित दिसणार आहे. भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श व मध्य दिसणार नाही.

ग्रहण वेळा

स्पर्श दुपारी ३.२०, संमीलन सायं. ४.३४, मध्य सायं. ५.०४, उन्मीलन सायं. ५.३३, मोक्ष सायं. ६.४८.

पुण्यकाल

चंद्रोदयापासून, म्हणजे आपल्या गावच्या सूर्यास्तापासून, ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाळ पुण्यकाल आहे.

ग्रहण वेध

हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने दि. ३ मार्चच्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत, सायं. ६.४८ पर्यंत, ग्रहणाचे वेध पाळावेत. आजारी, वृद्ध, बाल व गर्भवती स्त्रियांनी दि. ३ रोजी सकाळी ११.०० पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य व श्राद्ध ही कर्मे करता येतील.

राशीपरत्वे ग्रहण फल

शुभ फल: मिथुन, तूळ, वृश्चिक, मीन. मिश्र फल: मेष, कर्क, धनु, कुंभ. अनिष्ट फल: वृषभ, सिंह, कन्या, मकर. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्यांनी व गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये.

पंचांग वेळा, चौघडिया व वेळापत्रक — सर्व मुंबई स्थानानुसार.