नोव्हेंबर २०२६

आश्विन - कार्तिक

श्री शालिवाहन शके १९४८ | विक्रम संवत २०८२-८३दक्षिणायन | हेमंत ऋतु
आश्विन कृ. ७ पुष्यआश्विन कृ. १४ स्वातीश्री लक्ष्मी-कुबेर पूजन, नरक चतुर्दशी, दर्श अमावास्याकार्तिक शु. ६ उत्तराषाढा१५कार्तिक शु. १३ अश्विनी२२रवि प्रदोषकार्तिक कृ. ६ पुष्य२९आश्विन कृ. ८ आश्लेषाआश्विन कृ. ३० स्वातीसोमवती अमावास्याकार्तिक शु. ७ श्रवण१६कार्तिक शु. १४ भरणी२३पौर्णिमा, वैकुंठ चतुर्दशीकार्तिक कृ. ७ आश्लेषा३०आश्विन कृ. ९ मघाकार्तिक शु. १ विशाखा१०दीपावली पाडवा, बलिप्रतिपदाकार्तिक शु. ८ धनिष्ठा१७दुर्गाष्टमीकार्तिक शु. १५ कृत्तिका२४त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुनानक जयंतीआश्विन कृ. १० पूर्वा फाल्गुनीकार्तिक शु. २ अनुराधा११भाऊबीजकार्तिक शु. ९ शततारका१८कार्तिक कृ. १ रोहिणी२५आश्विन कृ. ११ उत्तरा फाल्गुनीरमा एकादशीकार्तिक शु. ३ ज्येष्ठा१२कार्तिक शु. ९ पूर्वा भाद्रपदा१९कार्तिक कृ. २ मृग२६आश्विन कृ. १२ हस्तधनत्रयोदशी, शुक्र प्रदोषकार्तिक शु. ४ मूळ१३विनायक चतुर्थीकार्तिक शु. १०/११ पूर्वा भाद्रपदा/ उत्तरा भाद्रपदा२०प्रबोधिनी स्मार्त एकादशीकार्तिक कृ. ३/४ आर्द्रा२७संकष्टी चतुर्थीआश्विन कृ. १३ चित्राशिवरात्रीकार्तिक शु. ५ पूर्वाषाढा१४बालदिनकार्तिक शु. १२ रेवती२१तुळशी विवाह प्रारंभ, प्रबोधिनी भागवत एकादशी, पंढरपूर यात्राकार्तिक कृ. ५ पुनर्वसु२८

माहिती

या महिन्याचे प्रमुख दिवस

मासिक मुहूर्त

शुभ दिवस

१, १०, १५, १६, १७ (सायंकाळी ५.१६ नंतर), २१, २५, २६, २९

मध्यम दिवस

२, ३, ४, ६, ७, ८, ९, १२ (दुपारी २.१८ नंतर), १४, १९, २३

त्याज्य दिवस

५, १३, १८, २२, २४, २७, ३०

भूमिपूजन

मुहूर्त नाहीत

वास्तू

मुहूर्त नाहीत

उपनयन

  • दि. २९ (रविवार सकाळी ९.३४, १०.१५)

विवाह

मुहूर्त नाहीत

साखरपुडा

३, ६, १०, ११, १२, १५, १६, १७, २१, २५, २६, ३०

जावळ

१, २, ४, ६, ११, १२, १३, १५, १६, १९, २३, २५, २६, २९, ३०

वाहन खरेदी

१, ६, १६, २५, २६, २९

व्यापार

१, ६, १०, ११, १२, १५, १६, १७, २१, २५, २६, २८, २९

डोहाळे जेवण

१०, ११, १२, १५, १६, १९, २३, २४, २५, २६

नामकरण

१, ६, १०, ११, १६, २१, २५, २६, २८

घर/जागा खरेदी

४, ११, १२, १९, २५, २६

विहीर/बोअरवेल

१, ३, ६, १०, ११, १६, १७, २१, २५, २६, २८, २९, ३०

मुहूर्त माहिती महिन्याच्या नोंदींवर आधारित आहे.

मासिक राशी माहिती

मेष

धंद्यानिमित्त प्रवास घडेल. शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल. विवाह जुळेल. संततीवर प्रेम राहील. उत्तरार्धात नोकरीचा त्रास, धंद्यात मंदी जाणवेल. विलंब, त्रास जाणवेल. अपेक्षेप्रमाणे अर्थप्राप्ती होणार नाही.

चंद्रबल: १५, १६, १७, १८, १९, २३, २४, २६, २७

वृषभ

कर्जबाजारी थोडी असली तरी संधी मिळेल. कामात यश मिळेल. उत्तरार्धात कुटुंबाचे आरोग्य थोडे बिघडेल. प्रॉपर्टीची कामे होतील. पोटाची तक्रार जाणवेल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. स्पर्धकांचा अंदाज घ्या.

चंद्रबल: १८, १९, २०, २१, २५, २७, २८, २९

मिथुन

संततीसुख बरे राहील. मनाची कुचंबणा होईल. आर्थिक प्राप्ती होईल. शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. उत्तरार्धात कमी श्रमात संधी मिळेल. विवाह जुळेल. सोने खरेदी कराल. नोकरीत जबाबदारी वाढेल. गुरुकृपा राहील.

चंद्रबल: १४, २०, २१, २२, २३, २६, २७, ३०

कर्क

गृहसौख्याची काळजी राहील. जोखीम पत्करू नका. कायदेशीर बाबी सांभाळा. गुरुकृपा राहील. आर्थिक प्राप्ती वाढेल. विवाह जुळेल. उत्तरार्धात शिक्षणासाठी आर्थिक उपाययोजना कराल. मनाची कुचंबणा होईल.

चंद्रबल: १४, १५, १७, २३, २४, २६, २७, २९

सिंह

नवीन कामे हाती घ्याल. कामात यश मिळेल. विवाह जुळेल. कला-साहित्य क्षेत्रात यश मिळेल. परदेशगमन घडेल. उत्तरार्धात घरात पुढाकार घ्याल. घरगृहस्थीची काळजी राहील. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल.

चंद्रबल: १५, १६, १८, १९, २४, २५, २६, २७

कन्या

फक्त कष्टाने पैसा मिळेल व तोही जेमतेम. जामीन राहू नका. परदेशगमन घडेल. भावनिक दडपण येईल. गैरसमज होतील. उत्तरार्धात कुटुंबाचे आरोग्य सांभाळा. कामात यश मिळेल. भावंडांची जबाबदारी स्वीकाराल.

चंद्रबल: १८, १९, २१, २६, २७, २८, २९, ३०

तूळ

कामात यश मिळेल, पण थकवा येईल. मित्रांची मदत होईल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. विवाह जुळेल. नावलौकिक वाढेल. उत्तरार्धात आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. आनंदी रहाल. भाग्यकारक घटना घडतील.

चंद्रबल: १४, २०, २१, २३, २४, २८, २९, ३०

वृश्चिक

पूर्वार्धात मोठे खर्च निघतील. धंद्यात स्पर्धा वाढेल. प्रतिष्ठा सांभाळा. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. नोकरीत वादविवाद टाळा. कामाची गुणवत्ता वाढवा. उत्तरार्धात रागावर नियंत्रण ठेवा. गुरुकृपा राहील.

चंद्रबल: १५, १६, १७, २२, २३, २४, २५, ३०

धनु

मित्रांसाठी खर्च कराल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. उत्तरार्धात धंद्यात स्पर्धा वाढेल. अधिकार नीट चालणार नाहीत. कामात विलंब, अडचणी, त्रास संभवतो. वाहनसौख्य लाभेल. प्रतिष्ठा सांभाळा

चंद्रबल: १४, १८, १९, २४, २५, २७

मकर

महिना कामात यश, मोबदला देणारा राहील. भावंडांशी वाद टाळा. भाग्यकारक अनुभव येतील. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कामात अडचणी, त्रास संभवतो. कायदेशीर बाबी पाळा.

चंद्रबल: ५, १९, २०, २१, २६, २७, २८, २९

कुंभ

सामाजिक कार्यातील सहभाग वाढेल. कामासाठी प्रवास घडेल. उत्तरार्धात कामे यशस्वी होतील. खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढतील. भावनिक दडपण राहील. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल.

चंद्रबल: १४, १८, १९, २२, २३, २४, २८, २९

मीन

धंद्यात मंदी जाणवेल. परदेशगमन घडेल. नोकरीत कष्ट वाढतील. उत्तरार्धात सामाजिक कार्यात सहभाग वाढेल, पण अपेक्षेप्रमाणे मोबदला मिळणार नाही. कामात अडचणी, त्रास अनुभवाल. सुवर्णालंकार खरेदी कराल.

चंद्रबल: १४, १५, १६, १७, २०, २१, २४, २५

ही सर्वसाधारण मासिक राशी माहिती आहे; वैयक्तिक सल्ला म्हणून वापरू नये.