१७ मे २०२६

रविवार

धार्मिकअधिक ज्येष्ठ मासारंभ

अधिक ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा

तिथि समाप्ती: २१:४१

आजचे पंचांग

नक्षत्रकृत्तिकासमाप्ती: १४:३२
योगशोभन / अतिगंडसमाप्ती: ०६:१५ / २५.५९
करणकिंस्तुघ्नसमाप्ती: ११:३६
चंद्र राशीवृषभ
सूर्य राशीवृषभ
पक्षशुक्ल
मासअधिक ज्येष्ठ

आजचे वेळापत्रक

सूर्योदय०६:०६
सूर्यास्त१९:०५
चंद्रोदय०६:१०
चंद्रास्त१९:५२
दिवस
  • उद्वेग / उद्विग्न०६:०६०७:४३
  • चर / चाल०७:४३०९:२१
  • लाभ०९:२११०:५८
  • अमृत१०:५८१२:३६
  • काळ१२:३६१४:१३
  • शुभ१४:१३१५:५०
  • रोग१५:५०१७:२८
  • उद्वेग / उद्विग्न१७:२८१९:०५
रात्र
  • शुभ१९:०५२०:२८
  • रोग२०:२८२१:५०
  • उद्वेग / उद्विग्न२१:५०२३:१३
  • चर / चाल२३:१३००:३६
  • लाभ००:३६०१:५८
  • अमृत०१:५८०३:२१
  • काळ०३:२१०४:४३
  • शुभ०४:४३०६:०६

आजचे विशेष

  • त्याज्य दिवस
  • अधिक ज्येष्ठ मासारंभ
  • गंगादशहरा प्रारंभ
  • चंद्रदर्शन
  • करिदिन

गंगादशहरा खुलासा

रविवार दि. १७ मे २०२६ रोजी गंगादशहरा आरंभ

अधिक ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गंगादशहरा आरंभ आहे.

अधिक मासातील विशेष नियम

वास्तविक पाहता अधिक मास असताना कोणतेही व्रत करावयाचे नसते, मात्र 'गंगादशहरा व्रत' हे अधिक ज्येष्ठ महिन्यातच करावे असा विशेष नियम धर्मशास्त्र ग्रंथात दिलेला आहे.

यावर्षीचा कालावधी

यावर्षी अधिक ज्येष्ठ महिन्यात रविवार दि. १७ मे २०२६ रोजी गंगादशहरा आरंभ दिलेला आहे. तर सोमवार दि. २५ मे २०२६ रोजी अधिक ज्येष्ठ शुक्ल दशमीचे दिवशी गंगादशहरा समाप्ती दिलेली आहे.

पंचांग वेळा, चौघडिया व वेळापत्रक — सर्व मुंबई स्थानानुसार.