मे २०२६

वैशाख - अधिक ज्येष्ठ

श्री शालिवाहन शके १९४८ | विक्रम संवत २०८२उत्तरायण | ग्रीष्म ऋतु
अधिक ज्येष्ठ शु. १५ अनुराधा३१पौर्णिमावैशाख कृ. २ विशाखावैशाख कृ. ८ धनिष्ठा१०मदर्स डेअधिक ज्येष्ठ शु. १ कृत्तिका१७अधिक ज्येष्ठ शु. ९ पूर्वा फाल्गुनी२४वैशाख कृ. ३ अनुराधावैशाख कृ. ९ शततारका११अधिक ज्येष्ठ शु. २ रोहिणी१८अधिक ज्येष्ठ शु. १० उत्तरा फाल्गुनी२५वैशाख कृ. ४ ज्येष्ठाअंगारकी संकष्टी चतुर्थीवैशाख कृ. १० पूर्वा भाद्रपदा१२अधिक ज्येष्ठ शु. ३ मृग१९विनायक चतुर्थी (अंगारक योग)अधिक ज्येष्ठ शु. ११ हस्त२६वैशाख कृ. ४ मूळवैशाख कृ. ११ उत्तरा भाद्रपदा१३अपरा एकादशीअधिक ज्येष्ठ शु. ४ आर्द्रा/पुनर्वसु२०अधिक ज्येष्ठ शु. ११ चित्रा२७कमला एकादशी, बकरी ईदवैशाख कृ. ५ पूर्वाषाढावैशाख कृ. १२ रेवती१४गुरु प्रदोष, छत्रपती संभाजीराजे जयंतीअधिक ज्येष्ठ शु. ५ पुष्य२१अधिक ज्येष्ठ शु. १२ चित्रा२८गुरु प्रदोषवैशाख शु. १५ स्वातीबुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिनवैशाख कृ. ६ उत्तराषाढावैशाख कृ. १३/१४ अश्विनी१५शिवरात्रीअधिक ज्येष्ठ शु. ६/७ आश्लेषा२२अधिक ज्येष्ठ शु. १३ स्वाती२९वैशाख कृ. १ विशाखावैशाख कृ. ७ श्रवणवैशाख कृ. ३० भरणी१६दर्श भावुका अमावास्याअधिक ज्येष्ठ शु. ८ मघा२३दुर्गाष्टमीअधिक ज्येष्ठ शु. १४ विशाखा३०पौर्णिमा

माहिती

या महिन्याचे प्रमुख दिवस

मासिक मुहूर्त

शुभ दिवस

३, ८ (दुपारी १२.२१ पर्यंत), ९, १०, ११, १३, १८, १९, २० (सकाळी ११.०७ नंतर), २१, २५, २८, २९ (सकाळी १०.३७ पर्यंत)

मध्यम दिवस

४, ६, ७, २३ (सायंकाळी ४.४० नंतर), २४

त्याज्य दिवस

२, ५, १५, १६, १७, २२, २६, ३०

भूमिपूजन

  • दि. ६ (बुधवार सकाळी ७.५१ ते दुपारी ४.०० पर्यंत)
  • दि. ७ (गुरुवार दुपारी ४.०० पर्यंत)
  • दि. ८ (शुक्रवार दुपारी १२.२१ पर्यंत)
  • दि. ९ (शनिवार दुपारी ४.०० पर्यंत)
  • दि. १३ (बुधवार दुपारी ४.०० पर्यंत)
  • दि. १४ (गुरुवार दुपारी ४.०० पर्यंत)

वास्तू

  • दि. १ (शुक्रवार वृष सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत)
  • दि. ६ (बुधवार वृष सकाळी ७.५१ ते दुपारी ३.५३ पर्यंत)
  • दि. ८ (शुक्रवार वृष दुपारी १२.२१ पर्यंत)
  • दि. ९ (शनिवार वृष सायंकाळी ४.०० पर्यंत)
  • दि. १३ (बुधवार कलश सायंकाळी ४.०० पर्यंत)
  • दि. १४ (गुरुवार कलश सकाळी ११.२० पर्यंत)

उपनयन

  • दि. ३ (रविवार सकाळी ८.०८, ११.१५)
  • दि. ६ (बुधवार सकाळी १०.३४, ११.४८)
  • दि. ७ (गुरुवार सकाळी ८.४७, ११.००)

विवाह

  • दि. १ (शुक्रवार सकाळी १०.५३, दुपारी १२.३६)
  • दि. ३ (रविवार सकाळी ११.१५, दुपारी १२.३६, सायंकाळी ६.५४)
  • दि. ६ (बुधवार सकाळी १०.३४, ११.३३, दुपारी १२.३५)
  • दि. ७ (गुरुवार रात्री ७.०३)
  • दि. ८ (शुक्रवार सकाळी ११.२६)
  • दि. ९ (शनिवार दुपारी १२.३५, सायंकाळी ६.५६)
  • दि. १० (रविवार दुपारी १२.३५, सायंकाळी ६.५६)
  • दि. १३ (बुधवारी सकाळी १०.३६, दुपारी १२.३५, रात्री ७.४५)
  • दि. १४ (गुरुवार सकाळी १०.१७, ११.१७)

साखरपुडा

१, ३, ४, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, १८, २३, २५, २८, २९, ३१

जावळ

१, ३, ४, ६, ७, ८, १०, ११, १३, १४, १८, २०, २१, २५, २८, २९, ३१

वाहन खरेदी

१, १०, ११, १४, १८, २०, २१, २८, २९

व्यापार

१, ३, ४, ६, ७, ८, ९, १०, ११, १३, १४, १८, १९, २०, २१, २५, २८, २९, ३१

डोहाळे जेवण

१, ३, ४, ६, ७, १८, १९, २०, २१, २५, २८, २९, ३१

नामकरण

३, ४, ९, ११, १३, १४, १८, १९, २०, २५, २८, २९, ३१

घर/जागा खरेदी

१, ४, ७, ८, ११, १३, १८, २०, २१, २५

विहीर/बोअरवेल

१, ३, ४, ९, १०, ११, १४, १८, १९, २०, २१, २३, २५, २८, २९, ३१

मुहूर्त माहिती महिन्याच्या नोंदींवर आधारित आहे.

मासिक राशी माहिती

मेष

विद्याव्यासंग चांगला राहील. यशासाठी आग्रही राहाल. नावलौकिक वाढेल. भावंडांची जबाबदारी घ्याल. विवाह जुळेल. उत्तरार्धात आर्थिक हानी संभवते. कामात विलंब, त्रास, अडचणी अनुभवाल. भावनिक दडपण राहील.

चंद्रबल: १, २, २६, २७, २८, २९

वृषभ

शेती-बागायतीत मोठी गुंतवणूक कराल. वृद्धांनी कुपथ्य करू नये. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. वडिलोपार्जित लाभ होतील. उत्तरार्धात धंद्याला चालना द्या. विवाह होईल. विद्याव्यासंग वाढेल. बोलण्यावर ताबा ठेवा.

चंद्रबल: १, २, ३, ४, २१, २२, २८, २९, ३०, ३१

मिथुन

पूर्वार्धात बक्षिसे मिळवाल. भाग्योदय होईल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. विवाह जुळेल. उत्तरार्धात परदेशगमनाची संधी लाभेल. मोठे खर्च निघतील. यशाची खात्री नसेल. प्रॉपर्टीची कामे होतील. जबाबदारी वाढेल.

चंद्रबल: ३, ४, ५, ६, ७, २३, २४, ३०, ३१

कर्क

महिना प्रगतीकारक राहील. अधिकार मिळेल. पैसा मिळेल. बदलीची शक्यता राहील. चैनीसाठी खर्च होईल. उत्तरार्धात बक्षिसे मिळवाल. प्रवास, परदेशगमन घडेल. कायदा पाळा. कुटुंबात मतभेद जाणवतील.

चंद्रबल: ५, ६, ७, ८, १२, १४, २१, २२, २५, २९

सिंह

भाग्यकारक घटना घडतील. प्रवास, परदेशगमन घडेल. अधिकार वाढतील. उत्तरार्धात कामात यश मिळत जाईल. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील पण विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल.

चंद्रबल: १, २, २३, २४, २८, २९

कन्या

धंद्यात मंदी जाणवेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. विश्वासार्हता टिकवाल. भावनिक दडपण राहील. उत्तरार्धात धार्मिक कृत्ये कराल. कामात जोडीदाराची मदत होईल. पुरस्कार मिळेल. कामाची गुणवत्ता वाढवा.

चंद्रबल: ३, ४, २१, २२, २५, २६, २७, ३१

तूळ

गुरुकृपा राहील. श्रीमंत स्त्रीशी विवाह होईल. कुटुंबासाठी खर्च होईल. कायदेशीर बाबी सांभाळा. भावनिक दडपण, अहंपणा राहील. उत्तरार्धात धंद्यात मंदी जाणवेल पण भाग्यकारक अनुभव येतील. परदेशगमनाची संधी लाभेल.

चंद्रबल: १, २, ६, ७, २१, २२, २३, २४, २८, २९

वृश्चिक

कमी श्रमात संधी चालून येईल. भावनिक दडपण राहील. सुवर्णालंकार खरेदी कराल. उत्तरार्धात परदेशी व्यवहार, भागीदारी, कोर्ट व कर्तव्यदक्ष स्त्रीमुळे फायदा होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. प्रकृती सांभाळा.

चंद्रबल: ३, ४, ५, २३, २४, २५, २७, २९, ३१

धनु

शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. उत्तरार्धात कामात यश मिळत जाईल. गुरुकृपा राहील. बौद्धिक, कलाक्षेत्रात चमकाल. विवाह जुळेल. कामासाठी प्रवास घडेल. विलंब, त्रास जाणवेल.

चंद्रबल: १, २, ६, ७, २५, २६, २७, २८, २९

मकर

प्रॉपर्टीची कामे होतील. पोटाची तक्रार जाणवेल. नियोजन चांगले राहील. कुटुंबासाठी जास्त खर्च होईल. आरोग्य सांभाळा. उत्तरार्धात शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. विसरभोळेपणामुळे नुकसान संभवते.

चंद्रबल: ३, ४, ५, २१, २२, २८, २९, ३०, ३१

कुंभ

कामात यश मिळत राहील. स्वतःला सिद्ध कराल. सोने खरेदी कराल. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. शिक्षणात प्रगती राहील. अतिमहत्त्वाकांक्षी राहाल. भावनिक दडपण येईल. उत्तरार्धात गृहचिंता राहील.

चंद्रबल: ३, ४, ५, ६, ७, २१, २२, २३, २४, ३०, ३१

मीन

आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. कौटुंबिक मतभेद वाढतील. उत्तरार्धात कामात यश मिळत जाईल. कामात पुढाकार घ्याल. निर्णायक कामात यश मिळेल. परदेशगमन घडेल. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल.

चंद्रबल: ६, ७, २३, २४, २५, २६, २७

ही सर्वसाधारण मासिक राशी माहिती आहे; वैयक्तिक सल्ला म्हणून वापरू नये.