फेब्रुवारी २०२६

माघ - फाल्गुन

श्री शालिवाहन शके १९४७ | विक्रम संवत २०८२उत्तरायण | शिशिर-वसंत ऋतु - दि. १८ सौर वसंत ऋतु प्रारंभ
माघ शु. १५ पुष्यपौर्णिमामाघ कृ. ७ स्वातीमाघ कृ. १३ उत्तराषाढा१५महाशिवरात्रीफाल्गुन शु. ५ अश्विनी२२माघ कृ. १ आश्लेषामाघ कृ. ८ विशाखामाघ कृ. १४ श्रवण१६सोमवती अमावास्याफाल्गुन शु. ६/७ भरणी२३माघ कृ. २ मघामाघ कृ. ८ विशाखा१०माघ कृ. ३० धनिष्ठा१७दर्श अमावास्याफाल्गुन शु. ८ कृत्तिका२४दुर्गाष्टमीमाघ कृ. ३ पूर्वा फाल्गुनीमाघ कृ. ९ अनुराधा११फाल्गुन शु. १ शततारका१८फाल्गुन शु. ९ रोहिणी२५माघ कृ. ४ उत्तरा फाल्गुनीसंकष्ट चतुर्थीमाघ कृ. १० ज्येष्ठा१२फाल्गुन शु. २ पूर्वा भाद्रपदा१९छत्रपती शिवाजी महाराज जयंतीफाल्गुन शु. १० मृग२६माघ कृ. ५ हस्तमाघ कृ. ११ मूळ१३विजया एकादशीफाल्गुन शु. ३ उत्तरा भाद्रपदा२०फाल्गुन शु. ११ आर्द्रा२७आमलकी एकादशीमाघ कृ. ६ चित्रामाघ कृ. १२ पूर्वाषाढा१४शनि प्रदोषफाल्गुन शु. ४ रेवती२१विनायक चतुर्थीफाल्गुन शु. १२ पुनर्वसु२८

माहिती

या महिन्याचे प्रमुख दिवस

मासिक मुहूर्त

शुभ दिवस

१ (सायं. ४.४३ नं.), ५, ६, ७, ८ (दुपारी ३.५४ नंतर), १०, ११ (स. १०.५२ पर्यंत), १८, २०, २१ (दु. १.०१ नं.), २२, २५, २६, २८

मध्यम दिवस

२, ३, ४, १२, १३, १४, २७

त्याज्य दिवस

९, १६, १७, २४

भूमिपूजन

  • दि. ४ (बुधवार दुपारी १२.१९ पर्यंत)
  • दि. ६ (शुक्रवार दुपारी ४.०० पर्यंत)
  • दि. ११ (बुधवार सकाळी ९.५८ ते १०.५२ पर्यंत)
  • दि. १२ (गुरुवार सकाळी १.४१ ते ४.०० पर्यंत)
  • दि. १३ (शुक्रवार दुपारी १२.५३ ते ४.०० पर्यंत)
  • दि. १४ (शनिवार दुपारी ४.०० पर्यंत)
  • दि. २० (शुक्रवार दुपारी २.३८ पर्यंत)
  • दि. २१ (शनिवार दुपारी १.०१ ते ४.०० पर्यंत)
  • दि. २६ (गुरुवार दुपारी १२.११ पर्यंत)
  • दि. २८ (शनिवार सकाळी ९.३४ ते दुपारी ४.०० पर्यंत)

वास्तू

  • दि. ६ (शुक्रवार वृष सायं. ४.०० पर्यंत)
  • दि. ७ (शनिवार वृष सायं. ४.०० पर्यंत)
  • दि. १३ (शुक्रवार कलश दुपारी १२.५३ ते सायं. ४.०० पर्यंत)
  • दि. २० (शुक्रवार वृष दुपारी २.३८ पर्यंत)
  • दि. २६ (गुरुवार कलश वृष दुपारी १२.११ पर्यंत)
  • दि. २८ (शनिवार कलश वृष सायं. ४.०० पर्यंत)

उपनयन

  • दि. ४ (बुधवार सकाळी ९.२८, ११.५५)
  • दि. ६ (शुक्रवार सकाळी ९.२०, दुपारी १२.०३)
  • दि. २२ (रविवार सकाळी ८.४९, दुपारी १२.२५)
  • दि. २६ (गुरुवार सकाळी ८.३३, दुपारी १२.०९)
  • दि. २७ (शुक्रवार सकाळी १०.४१)

विवाह

  • दि. ३ (मंगळवार सकाळी ११.५९, दुपारी १२.५३, सायंकाळी ६.२५)
  • दि. ५ (गुरुवार सकाळी ९.५६, दुपारी १२.५३, सायंकाळी ६.३४)
  • दि. ६ (शुक्रवार दुपारी १२.०३, १२.४३, सायंकाळी ६.२७)
  • दि. ७ (शनिवार सकाळी ११.५९, दुपारी १२.५३, सायंकाळी ६.२७)
  • दि. ८ (रविवार सायंकाळी ६.२८)
  • दि. १० (मंगळवार सकाळी ९.२६, ९.३६, दुपारी १२.५३, सायंकाळी ६.२९)
  • दि. ११ (बुधवार सकाळी ९.३२)
  • दि. १२ (गुरुवार रात्री ७.२५)
  • दि. २० (शुक्रवार सकाळी १०.५२, दुपारी १२.३३)
  • दि. २२ (रविवार दुपारी १२.२५, १२.५२)
  • दि. २५ (बुधवार सकाळी १०.४८)
  • दि. २६ (गुरुवार दुपारी १२.०९)

साखरपुडा

३, ५, ६, ७, ८, १०, ११, १२, १३, २०, २१, २२, २५, २६

जावळ

२, ४, ५, ६, ८, ११, १२, १३, २०, २२, २५, २६, २७

वाहन खरेदी

१, ६, ८, १८, २६, २७

व्यापार

१, ६, ७, ८, ११, १२, १३, १८, २०, २१, २२, २६, २७, २८

डोहाळे जेवण

२, ३, ४, ५, ६, २०, २२, २५, २६, २७

नामकरण

६, ८, ११, १८, २०, २१, २२, २६, २८

घर/जागा खरेदी

४, ११, १२, १३, १८, २०, २६, २७

विहीर/बोअरवेल

३, ६, ७, ८, १८, २१, २६, २७, २८

मुहूर्त माहिती महिन्याच्या नोंदींवर आधारित आहे.

मासिक राशी माहिती

मेष

महिना यश देणारा, अधिकार वाढवणारा, मोबदला मिळवून देणारा राहील. भाग्याची साथ कर्माला मिळेल. शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान होईल. विवाह जुळेल, पण सर्वत्र अडचणी, त्रास अनुभवाल. बक्षिसे मिळवाल.

चंद्रबल: ५, ६, २२, २३, २६, २७

वृषभ

भाग्य बलवान राहील. नातेवाइकांची ये-जा वाढेल. कामासाठी प्रवास घडेल. उत्तरार्धात अधिकार वाढतील. मुत्सद्दीपणा वापरा. क्रोध आवरा. यश मिळेल. निवडणूक जिंकाल. वृद्धांनी कुपथ्य करू नये. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.

चंद्रबल: १, २, २४, २५, २८

मिथुन

धंद्यात स्पर्धा वाढेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. प्रशिक्षणासाठी परदेशगमन, प्रवास घडेल. सामाजिक कार्यात सहभाग राहील. उत्तरार्धात कर्माला भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कृत्ये कराल. विवाह जुळेल.

चंद्रबल: ३, ४, २३, २४, २६, २७, २८

कर्क

भावनिक दडपण राहील. अहंकार सोडा. कायदेशीर बाबी सांभाळा. मोठे व्यवहार करू नका. उत्तरार्धात जोखीम पत्करू नका. अपघात टाळा. परदेशगमन घडेल. प्रतिष्ठा सांभाळा. विपरीत घटनेतून लाभ होईल.

चंद्रबल: १, २, ५, ६, २२, २३, २४, २५

सिंह

पूर्वार्धात कामात यश मिळेल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. कायदेशीर बाबी सांभाळा. विवाह जुळेल. कमी श्रमात संधी मिळेल. उत्तरार्धात भावनिक दडपण वाढेल. अहंकार सोडा. अडचणी, विलंब, त्रास अनुभवाल.

चंद्रबल: ४, ५, २४, २५, २६, २७

कन्या

संततीची उधळपट्टी चालू राहील. स्पर्धकांचा अंदाज घ्या. यशासाठी आग्रही राहा. उत्तरार्धात यश मिळेल. विसरभोळेपणामुळे नुकसान संभवते. पुरस्कार मिळवाल, पण गुणवत्ता वाढवा. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.

चंद्रबल: १, २, ४, ५, ६, २६, २७, २८

तूळ

गृहसौख्य सांभाळा. पोटाचे व नेत्रविकार जाणवतील. आत्मविश्वास राहील. विवाह जुळेल. क्रीडा, बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. उत्तरार्धात महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. क्रोध आवरा.

चंद्रबल: १, २, ३, ४, २२, २३, २८

वृश्चिक

पूर्वार्धात कामात यश मिळेल. भावंडांची जबाबदारी घ्याल. उत्तरार्धात मन उदास होईल. घरातील मतभेद जाणवतील. भावनिक दडपण राहील. विद्याभ्यासात लक्षणीय प्रगती होईल. प्रकृतीला जपा. प्रॉपर्टीची कामे होतील.

चंद्रबल: ३, ४, ५, ६, २२, २३, २४, २५

धनु

पूर्वार्धात आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. उत्तरार्धात कामात यश मिळेल. भावंडे, शेजारी यांच्याशी वाद टाळा. कामासाठी प्रवास घडेल. विवाह जुळेल. शेतजमिनीची कामे होतील. नोकरीत बढती मिळेल. शिक्षणात अडचणी संभवतात.

चंद्रबल: ४, ५, ६, २२, २३, २४, २५

मकर

आर्थिक प्राप्ती होईल. मानसिक संतुलन सांभाळा. उत्तरार्धात कौटुंबिक व आर्थिक समस्या जाणवतील. प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. शिक्षणात अडथळे येतील. संततीला त्रास संभवतो. विपरीत घटनेतून लाभ होईल. विवाह जुळेल.

चंद्रबल: १, २, २६, २७, २८

कुंभ

गुरुकृपा राहील. धंद्यात स्पर्धा वाढेल. मोठे खर्च निघतील. उत्तरार्धात संमिश्र अनुभव येतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मानसिक संतुलन बिघडेल. अपघात टाळा. भावनिक दडपण येईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.

चंद्रबल: १, २, ३, ४, २२, २३, २८

मीन

पूर्वार्धात आर्थिक प्राप्ती चांगली होईल. प्रॉपर्टीची कामे होतील. उत्तरार्धात मोठे खर्च निघतील. राजकीय संकटे संभवतात. अडथळे, विलंब, त्रास अनुभवाल. प्रतिष्ठा सांभाळा. विवाह जुळेल. भावनिक दडपण राहील.

चंद्रबल: ३, ४, ५, ६, ७, २४, २५

ही सर्वसाधारण मासिक राशी माहिती आहे; वैयक्तिक सल्ला म्हणून वापरू नये.