१९ मार्च २०२६

गुरुवार

फाल्गुन कृष्ण अमावास्या / चैत्र शुक्ल प्रतिपदा

तिथि समाप्ती: ०६:५३ / २८.५२

आजचे पंचांग

नक्षत्रउत्तरा भाद्रपदासमाप्ती: २८:०४
योगशुक्लसमाप्ती: २५:१६
करणकिंस्तुघ्नसमाप्ती: १७:५६
चंद्र राशीमीन
सूर्य राशीमीन
पक्षकृष्ण
मासफाल्गुन / चैत्र

आजचे वेळापत्रक

सूर्योदय०६:४६
सूर्यास्त१८:४७
चंद्रोदय०६:४६
चंद्रास्त१९:०९
दिवस
  • शुभ०६:४६०८:१६
  • रोग०८:१६०९:४६
  • उद्वेग / उद्विग्न०९:४६११:१६
  • चर / चाल११:१६१२:४७
  • लाभ१२:४७१४:१७
  • अमृत१४:१७१५:४७
  • काळ१५:४७१७:१७
  • शुभ१७:१७१८:४७
रात्र
  • अमृत१८:४७२०:१७
  • काळ२०:१७२१:४७
  • शुभ२१:४७२३:१७
  • रोग२३:१७००:४७
  • उद्वेग / उद्विग्न००:४७०२:१६
  • चर / चाल०२:१६०३:४६
  • लाभ०३:४६०५:१६
  • अमृत०५:१६०६:४६

आज मंदिर यात्रा

आजचे विशेष

गुढीपाडवा खुलासा

गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा आहे

या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदेचा क्षय असून अमावास्या समाप्ती सकाळी ६ वा. ५३ मि. होते, त्यानंतरच गुढी उभी करावी.

पूजा व विधी

गुढीपाडव्यानिमित्त केले जाणारे विधीवत पूजा विधी, व्रतवैकल्ये व नवरात्री सकाळी अमावास्या समाप्तीनंतर करावीत.

शुभ कार्य

चैत्र शुक्ल प्रतिपदा ही जरी क्षय तिथी असली तरी गुढीपाडव्याचा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असल्याने या दिवशी वाहन, सोने, जागा, नवीन वस्तू इत्यादींची खरेदी तसेच व्यवसायाचा शुभारंभ करण्यास हरकत नाही.

पंचांग वेळा, चौघडिया व वेळापत्रक — सर्व मुंबई स्थानानुसार.