शुभ दिवस
३, ४, ६ (दु. ३.२४ पर्यंत), १२ (दुपारी १.०२ पर्यंत), १३, १८, २१, २३, २४, २८, २९, ३०
मध्यम दिवस
८, ९, १०, २२, २५, २६
त्याज्य दिवस
१, ५, ७, १६, १७, २०, २७
भूमिपूजन
- दि. २४ (शुक्रवार सकाळी ८.०१ ते दुपारी ४.०० पर्यंत)
- दि. २९ (बुधवार दुपारी ४.०० पर्यंत)
वास्तू
- दि. २३ (गुरुवार कलश सायंकाळी ४.०० पर्यंत)
- दि. २४ (शुक्रवार कलश वृष सकाळी ८.०१ ते सायंकाळी ४.०० पर्यंत)
- दि. २९ (बुधवार कलश वृष सायंकाळी ४.०० पर्यंत)
उपनयन
- दि. २१ (मंगळवार सकाळी ८.५५, ११.४८)
विवाह
- दि. २१ (मंगळवार सकाळी ११.४८, दुपारी १२.०३, सायंकाळी ६.५०)
- दि. २६ (रविवार सकाळी ११.१३, दुपारी १२.३७, सायंकाळी ६.५२)
- दि. २८ (मंगळवार सकाळी ११.०५, दुपारी १२.१६, सायंकाळी ६.५२)
- दि. २९ (बुधवार सकाळी ११.०१, दुपारी १२.३६, सायंकाळी ६.५२)
- दि. ३० (गुरुवार सकाळी १०.५७, दुपारी १२.३६)
साखरपुडा
२, ३, ४, ६, ८, १०, ११, १२, १३, २१, २६, २८, २९, ३०
जावळ
२, ३, ५, ६, ८, ९, १०, १२, १३, १९, २२, २३, २४, २६, २९, ३०
वाहन खरेदी
२, ३, १२, १३, २३, २४, २९
व्यापार
१, २, ३, ४, ६, ८, ९, १०, १२, १३, १४, २१, २३, २४, २८, २९
डोहाळे जेवण
२, ३, ५, ६, १९, २१, २२, २३, २४, २६, २८, २९, ३०
नामकरण
२, ३, ४, ६, १२, १४, २१, २३, २८, २९
घर/जागा खरेदी
१, ३, ८, १३, २२
विहीर/बोअरवेल
२, ३, ४, ६, १२, १३, १४, २१, २२, २३, २४, २६, २८, २९
मुहूर्त माहिती महिन्याच्या नोंदींवर आधारित आहे.