शुभ दिवस
४, ५, ७ (दुपारी ३.०७ नंतर), ८, १० (दुपारी १.५२ पर्यंत), ११, १२, १८ (सकाळी ८.१४ पर्यंत), २३, २४
मध्यम दिवस
२, ३ (सकाळी ८.१२ पर्यंत), ९, १६, १९, २०, २१ (सकाळी ११.२१ पर्यंत), २९ (सायंकाळी ४.१६ नंतर)
त्याज्य दिवस
१, १३, १४, १५, २२, २५, २८, ३०
भूमिपूजन
- दि. १७ (बुधवार दुपारी १.३७ ते ४.०० पर्यंत)
- दि. १९ (शुक्रवार दुपारी २.५३ पर्यंत)
- दि. २० (शनिवार सकाळी ९.२५ पर्यंत)
- दि. २७ (शनिवार दुपारी ४.०० पर्यंत)
वास्तू
- दि. १७ (बुधवार वृष दुपारी १.३७ पर्यंत)
- दि. २४ (बुधवार कलश वृष सायंकाळी ४.०० पर्यंत)
- दि. २७ (शनिवार कलश वृष सायंकाळी ४.०० पर्यंत)
उपनयन
- दि. १६ (मंगळवार सकाळी ९.०७)
- दि. १९ (शुक्रवार सकाळी ८.५५)
विवाह
- दि. १९ (शुक्रवार दुपारी १२.३९, रात्री ७.१०)
- दि. २० (शनिवार सकाळी ८.५१)
- दि. २३ (मंगळवार सकाळी ८.४०)
- दि. २४ (बुधवार सकाळी ८.२१, दुपारी १२.४१, रात्री ७.११)
- दि. २७ (शनिवार दुपारी १२.४१, रात्री ७.१२)
साखरपुडा
२, ४, ५, ६, ९, १०, ११, १९, २०, २३, २४, २७, २९
जावळ
१, ३, ४, ५, ७, ८, १०, ११, १२, १७, १८, १९, २४, २५, २६, २८, २९
वाहन खरेदी
५, ७, ८, १०, १७, २४
व्यापार
१, २, ५, ६, ७, ८, १०, ११, १६, १७, २३, २४, २६, २७, २९
डोहाळे जेवण
१, २, ४, ५, १६, १७, १८, १९, २३, २४, २६, २८
नामकरण
५, ७, १०, १६, १७, २३, २४, २६, २७
घर/जागा खरेदी
१, १०, ११, १७, १९, २४, २९
विहीर/बोअरवेल
५, ६, ७, ८, १०, ११, १६, १७, १९, २०, २३, २४, २५, २७
मुहूर्त माहिती महिन्याच्या नोंदींवर आधारित आहे.