जुलै २०२६

निज ज्येष्ठ - आषाढ

श्री शालिवाहन शके १९४८ | विक्रम संवत २०८२दक्षिणायन | वर्षा ऋतु
निज ज्येष्ठ कृ. ५ शततारकानिज ज्येष्ठ कृ. १३ रोहिणी/मृग१२मासिक शिवरात्री, रवि प्रदोषआषाढ शु. ६ उत्तरा फाल्गुनी१९आषाढ शु. १२ ज्येष्ठा२६रवि प्रदोषनिज ज्येष्ठ कृ. ६ पूर्वा भाद्रपदानिज ज्येष्ठ कृ. १४ आर्द्रा१३सोमवती अमावास्याआषाढ शु. ७ हस्त२०आषाढ शु. १३ मूळ२७महाराष्ट्रीय बेंदूरनिज ज्येष्ठ कृ. ७ उत्तरा भाद्रपदानिज ज्येष्ठ कृ. ३० पुनर्वसु१४दर्श अमावास्याआषाढ शु. ८ चित्रा२१दुर्गाष्टमीआषाढ शु. १४ पूर्वाषाढा२८पौर्णिमानिज ज्येष्ठ कृ. १ पूर्वाषाढानिज ज्येष्ठ कृ. ८ रेवतीआषाढ शु. १ पुष्य१५आषाढ शु. ९ स्वाती२२आषाढ शु. १५ उत्तराषाढा२९गुरुपौर्णिमानिज ज्येष्ठ कृ. २ उत्तराषाढानिज ज्येष्ठ कृ. ९ अश्विनीआषाढ शु. २ आश्लेषा१६आषाढ शु. ९ विशाखा२३आषाढ कृ. १ श्रवण३०निज ज्येष्ठ कृ. ३ श्रवणसंकष्टी चतुर्थीनिज ज्येष्ठ कृ. १०/११ भरणी१०योगिनी स्मार्त एकादशीआषाढ शु. ३/४ मघा१७विनायक चतुर्थीआषाढ शु. १० अनुराधा२४आषाढ कृ. २ धनिष्ठा३१निज ज्येष्ठ कृ. ४ धनिष्ठानिज ज्येष्ठ कृ. १२ कृत्तिका११भागवत एकादशीआषाढ शु. ५ पूर्वा फाल्गुनी१८आषाढ शु. ११ ज्येष्ठा२५देवशयनी आषाढी एकादशी, पंढरपूर यात्रा

माहिती

या महिन्याचे प्रमुख दिवस

मासिक मुहूर्त

शुभ दिवस

२ (सायंकाळी ४.३८ नंतर), ३ (सकाळी ११.२० नंतर), ४, ५, ७, ८, ११ (सकाळी ११.०३ नंतर), १५, १९, २०, २१ (सायंकाळी ४.३४ नंतर), २४, २९, ३०, ३१

मध्यम दिवस

१ (सायंकाळी ४.०३ पर्यंत), ६ (दुपारी १.४६ पर्यंत), १६, २६ (सकाळी ७.३४ नंतर), २८ (सायंकाळी ६.१८ पर्यंत)

त्याज्य दिवस

१०, १२, १३, १४, १७, २२, २३

भूमिपूजन

  • दि. १ (बुधवार दुपारी ४.०० पर्यंत)
  • दि. ६ (सोमवार दुपारी १.४६ पर्यंत)
  • दि. ८ (बुधवार दुपारी १२.२१ पर्यंत)
  • दि. ९ (गुरुवार सकाळी १०.३७ ते दुपारी ४.०० पर्यंत)
  • दि. ११ (शनिवार सकाळी ११.०३ ते दुपारी ४.०० पर्यंत)

वास्तू

  • दि. १ (बुधवार वृष सकाळी ६.५१ ते सायंकाळी ४.०० पर्यंत)
  • दि. ४ (शनिवार वृष दुपारी १.४३ ते सायंकाळी ४.०० पर्यंत)
  • दि. ८ (बुधवार वृष दुपारी १२.२१ पर्यंत)
  • दि. ९ (गुरुवार कलश वृष स. १०.३७ ते दुपारी २.५६ पर्यंत)
  • दि. ११ (शनिवार कलश सकाळी ११.०३ ते सायंकाळी ४.०० पर्यंत)

उपनयन

मुहूर्त नाहीत

विवाह

  • दि. १ (बुधवार दुपारी १२.४२)
  • दि. २ (गुरुवार रात्री ७.२०)
  • दि. ३ (शुक्रवार दुपारी १२.४२, रात्री ७.१२)
  • दि. ४ (शनिवार दुपारी १२.४३)
  • दि. ७ (मंगळवार दुपारी १२.४४, रात्री ७.१३)
  • दि. ८ (बुधवार दुपारी १२.४४, रात्री ७.१३)
  • दि. ९ (गुरुवार दुपारी १२.४४)
  • दि. ११ (शनिवार दुपारी १२.२५, १२.४४)

साखरपुडा

२, ३, ४, ७, ८, ९, ११, १८, १९, २०, २१, २४, २६, २८, २९, ३०, ३१

जावळ

१, २, ३, ५, ६, ८, ९, १५, १९, २०, २३, २४, २६, २९, ३०, ३१

वाहन खरेदी

२, ५, ८, १५, १९, २०, २९, ३०, ३१

व्यापार

१, २, ४, ५, ७, ८, ९, ११, १५, १८, १९, २०, २१, २४, २६, २९, ३०, ३१

डोहाळे जेवण

१, ३, ५, १५, १९, २०, २३, २४, २६, २८, २९, ३०, ३१

नामकरण

१, २, ४, ५, ७, ९, ११, १५, १८, २०, २४, ३०, ३१

घर/जागा खरेदी

१, २, ६, ९, १५, २३, २४, २९, ३१

विहीर/बोअरवेल

२, ४, ५, ७, ८, ११, १५, १९, २०, २१, २४, २९, ३०, ३१

मुहूर्त माहिती महिन्याच्या नोंदींवर आधारित आहे.

मासिक राशी माहिती

मेष

कामात यश मिळत राहील. सावधपणे कामे कराल. कौटुंबिक खर्च वाढेल. अडचणी, त्रास, विलंब यांचा अनुभव येईल. उत्तरार्धात संततीसाठी प्रॉपर्टीचा विचार कराल. निर्णायक कामात यश मिळेल.

चंद्रबल: २, ३, ४, ५, १९, २०, २१, २२, २३, २९, ३०, ३१

वृषभ

आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. लहरीपणाने खर्च कराल. वृद्धांनी कुपथ्य करू नये. कायमस्वरूपी नोकरी मिळेल. विवाह जुळेल. उत्तरार्धात कामात यश मिळेल. भावनिक दडपण राहील. मुत्सद्दीपणाने वागाल.

चंद्रबल: ४, ५, २१, २२, २३, २४, २५

मिथुन

धंद्यात चैतन्य आणाल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. उत्तरार्धात आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. भाऊबंदकी जाणवेल. विवाह जुळेल. परदेशगमनाची संधी मिळेल. कामात जबाबदारी वाढेल. भावनिक दडपण येईल.

चंद्रबल: १, १८, २४, २५, २६, २७, २८

कर्क

कायदेशीर बाबींकडे लक्ष द्या. भाग्यकारक अनुभव येतील. शारीरिक व्याधी जाणवेल. उत्तरार्धात धंद्याला चालना मिळेल. विवाह जुळेल. परदेशगमन घडेल. प्रॉपर्टीची कामे होतील. नोकरीत बढती मिळेल. शिक्षणात अडचणी संभवतात.

चंद्रबल: १, २, ३, १९, २०

सिंह

अपेक्षेप्रमाणे लाभ होतील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. कर्माला भाग्याची साथ लाभेल. उत्तरार्धात स्वभाव खर्चीक बनेल. मोठे खर्च निघतील. भावनिक दडपण राहील. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल

चंद्रबल: २, ३, ४, ५, १७, १८, २२, २३, ३०, ३१

कन्या

महिना प्रगतीकारक, यश देणारा राहील. विवाह जुळेल. रोजगार मिळेल. विद्याभ्यासामध्ये लक्षणीय प्रगती होईल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. अपेक्षापूर्ती होईल. कुटुंबाचे आरोग्य सांभाळा. नावलौकिक वाढेल.

चंद्रबल: ४, ५, १९, २०, २४, २५, ३१

तूळ

कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. जोखमीची कामे सावधपणे करा. गृहसौख्य कमी लाभेल. उत्तरार्धात कामात यश मिळेल. अधिकार मिळतील. शैक्षणिक बाबीत गाफील राहू नका. भाग्यकारक अनुभव येतील.

चंद्रबल: १, १८, २२, २३, २६, २७, २८

वृश्चिक

शारीरिक श्रम जास्त होतील. धंद्यात मंदी जाणवेल. कामासाठी प्रवास घडेल. कौटुंबिक खर्च वाढेल. कुटुंबात मतभेद जाणवतील. उत्तरार्धात धार्मिक कृत्ये कराल. भावनिक दडपण येईल. धंद्याकडे दुर्लक्ष्य करू नका.

चंद्रबल: २, ३, १८, १९, २०, २४, २५, २९, ३०

धनु

मनावर दडपण राहील. अचानक धनलाभ संभवतो. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. उत्तरार्धात धंद्यात मंदीचे वातावरण राहील. शेतीची कामे होतील. सुवर्णालंकाराची खरेदी कराल. कामात अडचणी, त्रास, विलंब अनुभवाल.

चंद्रबल: १, ४, ५, १९, २१, २२, २३, २८, ३१

मकर

कामात यश मिळत राहील. नियोजन चांगले राहील. कमी श्रमात संधी लाभेल. उत्तरार्धात कामासाठी प्रवास घडेल. गुप्त शत्रूचा त्रास संभवतो. शारीरिक व्याधी जाणवेल. जवळच्या व्यक्तींना दुखावू नका. गुरुकृपा राहील.

चंद्रबल: २, ३, २१, २२, २३, २४, २५, ३०

कुंभ

शैक्षणिक बाबींकडे दुर्लक्ष करू नका. हाताखालील व्यक्तींकडून गोड बोलून कामे करून घ्या. गुप्त शत्रू असतील. कामात यश मिळत राहील. पोटाची तक्रार जाणवेल. प्रॉपर्टीची कामे होतील. भावनिक दडपण राहील.

चंद्रबल: १, ४, ५, १८, २४, २५, २६, २८

मीन

घरगृहस्थीची काळजी कराल. गुरुकृपा राहील. शिक्षणात प्रगती राहील. उत्तरार्धात शिक्षणात अडचणी संभवतात. आत्मविश्वास राहील. संततीवर प्रेम राहील. परदेशगमन घडेल. विलंब, त्रास अनुभवाल. सोने खरेदी कराल.

चंद्रबल: १, २, ३, १८, १९, २०, २६, २९, ३०

ही सर्वसाधारण मासिक राशी माहिती आहे; वैयक्तिक सल्ला म्हणून वापरू नये.