ऑगस्ट २०२६

आषाढ - श्रावण

श्री शालिवाहन शके १९४८ | विक्रम संवत २०८२दक्षिणायन | वर्षा-शरद ऋतु - दि. २३ सौर शरद ऋतू प्रारंभ
श्रावण कृ. २ उत्तरा भाद्रपदा३०आषाढ कृ. ४ पूर्वा भाद्रपदासंकष्टी चतुर्थीआषाढ कृ. ११ मृगकामिका एकादशीश्रावण शु. ४ हस्त१६श्रावण शु. ११ मूळ२३पुत्रदा स्मार्त एकादशीश्रावण कृ. ३ रेवती३१संकष्टी चतुर्थीआषाढ कृ. ५ उत्तरा भाद्रपदाआषाढ कृ. १२/१३ आर्द्रा१०सोम प्रदोषश्रावण शु. ५ चित्रा१७नागपंचमीश्रावण शु. १२ पूर्वाषाढा२४पुत्रदा भागवत एकादशीआषाढ कृ. ६ रेवतीआषाढ कृ. १४ पुनर्वसु११अमावास्या, शिवरात्रीश्रावण शु. ६ स्वाती१८श्रावण शु. १३ उत्तराषाढा२५भौम प्रदोषआषाढ कृ. ७ अश्विनीआषाढ कृ. ३० पुष्य/आश्लेषा१२दर्श ठाणवयी अमावास्याश्रावण शु. ७ स्वाती१९श्रावण शु. १३ श्रवण२६ईद-ए-मिलादआषाढ कृ. ८ भरणीश्रावण शु. १ मघा१३श्रावण शु. ८ विशाखा२०दुर्गाष्टमीश्रावण शु. १४ धनिष्ठा२७नारळी पौर्णिमाआषाढ कृ. ९ कृत्तिकाश्रावण शु. २ पूर्वा फाल्गुनी१४श्रावण शु. ९ अनुराधा२१श्रावण शु. १५ शततारका२८रक्षाबंधन, पौर्णिमाआषाढ कृ. ३ शततारकाआषाढ कृ. १० रोहिणीश्रावण शु. ३ उत्तरा फाल्गुनी१५स्वातंत्र्य दिनश्रावण शु. १० ज्येष्ठा२२श्रावण कृ. १ पूर्वा भाद्रपदा२९

माहिती

या महिन्याचे प्रमुख दिवस

मासिक मुहूर्त

शुभ दिवस

३, ४, ५ (सकाळी ९.२६ नंतर), ८ (दुपारी १.५९ नंतर), ९, १६ (सायंकाळी ४.५२ नंतर), १७, १८, २० (सकाळी ९.०७ नंतर), २६, २७ (सकाळी ९.०८ पर्यंत), २८, ३०, ३१ (सकाळी ८.५१ नंतर)

मध्यम दिवस

२, ६, १३, १४, २२ (दुपारी २.४८ नंतर), २३ (दुपारी ३.१० पर्यंत), २४, २९

त्याज्य दिवस

७, ११, १२, १९, २१, २५

भूमिपूजन

  • दि. १५ (शनिवार दुपारी ४.०० पर्यंत)
  • दि. २० (गुरुवार सकाळी ९.०७ ते दुपारी ४.०० पर्यंत)
  • दि. २२ (शनिवार दुपारी २.४८ ते ४.०० प.)
  • दि. २४ (सोमवार दुपारी ४.०० पर्यंत)
  • दि. २६ (बुधवार रात्री ७.५९ पर्यंत)
  • दि. २९ (शनिवार दुपारी ४.०० पर्यंत)

वास्तू

  • दि. २० (गुरुवार कलश वृष सकाळी ९.०७ ते सायंकाळी ४.०० पर्यंत)
  • दि. २२ (शनिवार कलश वृष दुपारी २.४८ ते सायंकाळी ४.०० पर्यंत)
  • दि. २६ (बुधवार कलश वृष सकाळी ७.५९ पर्यंत)
  • दि. २८ (शुक्रवार वृष सायंकाळी ४.०० पर्यंत)

उपनयन

मुहूर्त नाहीत

विवाह

मुहूर्त नाहीत

साखरपुडा

३, ४, ५, ८, ९, १५, १६, १७, १८, २०, २२, २३, २६, २७, ३०, ३१

जावळ

२, ३, ५, ६, ७, ९, १६, १७, १९, २०, २३, २४, २६, २७, २८, ३०, ३१

वाहन खरेदी

७, ९, १६, १७, २८

व्यापार

१, ३, ४, ५, ७, ८, ९, १५, १६, १७, १८, २०, २२, २३, २८, ३०

डोहाळे जेवण

२, ३, १७, १८, १९, २०, २३, २४, २६, २८, ३०, ३१

नामकरण

१, ३, ५, ७, ९, १५, १६, १७, १८, १९, २६, २८, ३०

घर/जागा खरेदी

७, १७, २८

विहीर/बोअरवेल

१, ४, ७, ८, ९, १५, १६, १७, १८, २०, २८

मुहूर्त माहिती महिन्याच्या नोंदींवर आधारित आहे.

मासिक राशी माहिती

मेष

संततीसाठी प्रॉपर्टीची सोय कराल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. स्पर्धकांचा अंदाज घ्या. सोने खरेदी कराल. उत्तरार्धात धार्मिक कृत्ये कराल. कामात विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. निर्णायक कामे होतील.

चंद्रबल: १, २, १७, १९, २५, २६, २७, २८, २९

वृषभ

जामीन राहू नका. कामात यश मिळत राहील. विवाह जुळेल. निवडणुकीत यश मिळेल. रोजगार मिळेल. मोठ्या संस्थांशी संबंध येईल. उत्तरार्धात घरगृहस्थीची काळजी राहील. अपघात टाळा. आरोग्य सांभाळा.

चंद्रबल: १, २, १८, २०, २१, २२, २८, ३०, ३१

मिथुन

आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. सरकारी नोकरीतून लाभ होईल. भावनिक दडपण राहील. उत्तरार्धात कामात यश मिळेल. आर्थिक प्राप्ती वाढेल. संयम पाळा. नोकरीत जबाबदारी वाढेल. विवाह जुळेल. परदेशगमन घडेल.

चंद्रबल: ३, २०, २१, २२, २३, २४, ३०, ३१

कर्क

रागावर नियंत्रण ठेवा. स्वाभिमानी बनाल. कायदेशीर बाबी सांभाळा. परदेशगमन घडेल. उत्तरार्धात आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. विवाह जुळेल. कुटुंबात मतभेद जाणवतील. प्रॉपर्टीची कामे होतील. सोने खरेदी कराल.

चंद्रबल: १७, २३, २४, २५, २६, २७

सिंह

स्वभाव खर्चीक बनेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. उत्तरार्धात बोलण्यावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाकांक्षी बनाल. भावनिक दडपण येईल. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. विवाह जुळेल.

चंद्रबल: १, २, १८, १९, २५, २६, २७, २८, २९

कन्या

अत्यावश्यक खर्च वाढेल. कायदेशीर बाबी सांभाळा. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. मित्रांवर विसंबून राहू नका. विवाह जुळेल. घरगृहस्थीत समस्या जाणवतील. भाग्यकारक अनुभव येईल. पूर्वार्धात कामात यश मिळेल.

चंद्रबल: १, २, ३, २०, २१, २२, २८, २९, ३१

तूळ

महिना प्रगतीचा, यशाचा, आर्थिक मोबदला मिळवून देणारा राहील. प्रसिद्धी मिळेल. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. कामासाठी प्रवास घडेल. नातेवाईकांशी ये-जा वाढेल. शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.

चंद्रबल: १, २, ७, ८, १७, १९, २८, २९, ३०, ३१

वृश्चिक

वडिलांचे मार्गदर्शन लाभेल. परदेशगमनाची संधी लाभेल. भावनिक दडपण राहील. उत्तरार्धात कामाला महत्त्व द्याल. कामात यश मिळेल. प्रशिक्षणासाठी निवड होईल. कुटुंबात मतभेद जाणवतील. अपघात टाळा.

चंद्रबल: १७, २०, २१, २२, २५, २६, २७

धनु

शारीरिक दगदग जाणवेल. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. उत्तरार्धात भाग्यकारक घटना घडतील. भावनिक दडपण राहील. धंद्यात अडचणी, त्रास, विलंब अनुभवाल. अस्थिरता जाणवेल. आरोग्य सांभाळा.

चंद्रबल: १, २, १७, १८, १९, २३, २४, २८, २९

मकर

कामासाठी प्रवास घडेल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. गुप्त कारस्थानांचा त्रास संभवतो. उत्तरार्धात शारीरिक व्याधी जाणवेल. कुटुंबासाठी अवास्तव खर्च होईल. सोने खरेदी कराल. नवीन वस्त्रे घ्याल. विवाह जुळेल.

चंद्रबल: ३, १८, १९, २०, २१, २२, २५, २६, २७

कुंभ

कामात यश मिळेल. कमी श्रमात संधी मिळेल. गुप्त शत्रू असतील. उत्तरार्धात कामासाठी प्रवास घडेल. भावनिक दडपण राहील. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. कामात विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. वाहनसौख्य लाभेल.

चंद्रबल: १२, २०, २१, २२, २३, २४, २८, २९

मीन

शिक्षणात अडथळे येतील, पण प्रगती राहील. विवाह जुळेल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. परदेशगमन घडेल. उत्तरार्धात कामात यश मिळेल. इतरांना तुच्छ समजाल. भावनिक दडपण येईल. विलंब, त्रास जाणवेल.

चंद्रबल: ३, १७, २३, २४, २५, २६, २७, ३०, ३१

ही सर्वसाधारण मासिक राशी माहिती आहे; वैयक्तिक सल्ला म्हणून वापरू नये.