शुभ दिवस
३ (सकाळी १०.५३ पर्यंत), ४, ५, १२, १३ (सायंकाळी ४.४७ नंतर), १४, १५, १६, १८ (दुपारी १२.१८ नंतर), १९, २२ (सकाळी १०.४५ नंतर) दि. २५, ३०, ३१)
मध्यम दिवस
१ (दुपारी १२.१४ नंतर), २, १०, ११, १७ (सकाळी ११.११ ते दुपारी १.२० पर्यंत), २१ (दुपारी १.०८ पर्यंत), २४, २७, २८, २९ (दुपारी १.२४ पर्यंत)
उपनयन
- दि. १० (गुरुवार दुपारी १२.४९)
- दि. ११ (शुक्रवार दुपारी १२.४५)
- दि. १४ (सोमवार दुपारी १२.३३)
- दि. २५ (शुक्रवार सकाळी ११.५०)
साखरपुडा
२, ३, ४, ५, १०, १२, १३, १४, १५, १८, १९, २०, २७, २८, ३०, ३१
जावळ
२, ३, ४, १०, ११, १३, १४, १६, १७, १८, २०, २४, २५, २७, २८, ३०, ३१
वाहन खरेदी
३, ४, १३, १४, १६, २५, ३०, ३१
व्यापार
३, ४, ५, १०, १२, १३, १४, १६, १९, २०, २५, ३०, ३१
डोहाळे जेवण
१०, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २४, २५, २७, २८
नामकरण
३, ५, १२, १३, १४, १६, १९, २५, ३०
घर/जागा खरेदी
३, ४, १०, ११, १४, २५, २८
विहीर/बोअरवेल
४, ५, १३, १४, १५, १६, १९, २४, २५, २८, ३०, ३१
मुहूर्त माहिती महिन्याच्या नोंदींवर आधारित आहे.