जानेवारी २०२६

पौष - माघ

श्री शालिवाहन शके १९४७ | विक्रम संवत २०८२उत्तरायण | शिशिर ऋतु
पौष कृ. १ पुनर्वसुपौष कृ. ८ चित्रा११पौष कृ. ३० पूर्वाषाढा१८दर्श मौनी अमावास्यामाघ शु. ७ रेवती२५रथसप्तमी, भानुसप्तमीपौष कृ. २ पुष्यपौष कृ. ९ स्वाती१२माघ शु. १ उत्तराषाढा१९माघ शु. ८ अश्विनी२६प्रजासत्ताक दिन, दुर्गाष्टमीपौष कृ. ३/४ आश्लेषाअंगारकी संकष्टी चतुर्थीपौष कृ. १० विशाखा१३भोगीमाघ शु. २ श्रवण२०माघ शु. ९ भरणी२७पौष कृ. ५ मघापौष कृ. ११ अनुराधा१४मकर संक्रांती, षटतिला एकादशीमाघ शु. ३ धनिष्ठा२१माघ शु. १० कृत्तिका२८पौष शु. १३ रोहिणीपौष कृ. ६ पूर्वा फाल्गुनीपौष कृ. १२ ज्येष्ठा१५किंक्रांतमाघ शु. ४ शततारका२२श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थीमाघ शु. ११ रोहिणी/मृग२९जया एकादशीपौष शु. १४ मृगपौर्णिमापौष कृ. ७ उत्तरा फाल्गुनीपौष कृ. १३ मूळ१६मासिक शिवरात्री, शुक्र प्रदोषमाघ शु. ५ पूर्वा भाद्रपदा२३माघ शु. १२ आर्द्रा३०शुक्र प्रदोषपौष शु. १५ आर्द्राशाकंभरी पौर्णिमापौष कृ. ७ हस्त१०पौष कृ. १४ मूळ१७अमावास्यामाघ शु. ६ उत्तरा भाद्रपदा२४माघ शु. १३/१४ पुनर्वसु३१

माहिती

या महिन्याचे प्रमुख दिवस

मासिक मुहूर्त

शुभ दिवस

१, २ (सायं. ६.५४ पर्यंत), ५, १०, ११, १९, २०, २२ (दुपारी २.४० पर्यंत), २४, २५, २८ (स. ९.२६ नं.), २९ (दु. १.५५ नं)

मध्यम दिवस

७, ८, १४, २७

त्याज्य दिवस

४, ६, ९, १३, १५, १७, १८, २१, ३१

भूमिपूजन

मुहूर्त नाहीत

वास्तू

मुहूर्त नाहीत

उपनयन

मुहूर्त नाहीत

विवाह

मुहूर्त नाहीत

साखरपुडा

१, २, ७, ८, १०, ११, १२, २०, २३, २४, २५, २६, २८, २९

जावळ

१, २, ५, ७, ८, ११, १२, २२, २३, २५, २६, २८, २९

वाहन खरेदी

१, ५, ११, १२, २१, २५, २८, २९

व्यापार

१, ३, ५, ८, १०, ११, १२, २०, २१, २३, २४, २५, २६, २८, २९

डोहाळे जेवण

१, २, ५, ७, २०, २१, २२, २३, २५, २६, २७, २८, २९

नामकरण

१, ३, ५, १२, २०, २१, २३, २५, २८, २९

घर/जागा खरेदी

५, ८, १२, २१, २३, २८

विहीर/बोअरवेल

१, ३, ५, ७, ८, १०, ११, १२, २०, २१, २४, २५, २८, २९

मुहूर्त माहिती महिन्याच्या नोंदींवर आधारित आहे.

मासिक राशी माहिती

मेष

भाग्यकारक घटना घडतील. परदेशगमन घडेल. भावंडांची जबाबदारी घ्याल. विवाह जुळेल. उत्तरार्धात कामे यशस्वी होतील, पाठपुरावा करा. अधिकार वाढतील. धंद्यात चढ-उतार जाणवतील. आग्रही राहाल.

चंद्रबल: ३, ४, २३, २६, २७, ३०, ३१

वृषभ

विपरीत घटनेतून लाभ होईल. मंदी जाणवेल. उत्तरार्धात धार्मिक स्थळांना भेट द्याल. उत्कर्ष होईल. विवाह जुळेल. काम मिळेल. आर्थिक प्राप्ती वाढेल. वृद्धांनी कुपथ्य टाळा. निवडणूक जिंकाल.

चंद्रबल: १, २, ५, ६, २३, २४, २५, २८, २९

मिथुन

भावनिक दडपण राहील. अहंकार सोडा. धंद्यात मोठ्या उलाढाली होतील. प्रवास घडेल. भावंडांशी वाद टाळा. उत्तरार्धात धंद्यात मंदी जाणवेल. अडचणीच्या वेळी कर्माला भाग्याची साथ लाभेल.

चंद्रबल: २, ३, ७, ८, २४, २६, २७, ३०, ३१

कर्क

यश कधी सहज तर कधी प्रयत्नाने मिळेल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. परदेशगमन घडेल. उत्तरार्धात भावनांवर नियंत्रण ठेवा. प्रतिष्ठा सांभाळा. कायदा पाळा. कौटुंबिक समस्या वाढतील. मोठी गुंतवणूक नको.

चंद्रबल: १, २, ५, ६, २६, २७, २८, २९

सिंह

सर्व प्रकारचे लाभ होतील. विवाह जुळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल, पण संघर्ष वाढेल. उत्तरार्धात यशाची खात्री राहील. भावंडांना समजून घ्या. भावनिक दडपण राहील. धंद्यातील बदल फायद्याचे ठरतील.

चंद्रबल: १, ४, ८, २३, २५, २८, ३०

कन्या

जोडीदाराची कामात मदत होईल. पोटाची तक्रार जाणवेल. यशासाठी आग्रही राहाल. वृद्धांची काळजी घ्या. उत्तरार्धात संततीची खर्च वाढेल. शिक्षणापेक्षा इतर छंदांकडे जास्त लक्ष राहील. क्रोध आवरा.

चंद्रबल: ३, ४, ५, ६, २२, २३, २४, ३०, ३१

तूळ

कामात यश मिळेल. आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल. स्वतःला सिद्ध कराल. नावलौकिक वाढेल. उत्तरार्धात तब्येत व गृहसौख्य सांभाळा. विवाह जुळेल. प्रवास घडतील. प्रॉपर्टीची कामे होतील.

चंद्रबल: ५, ७, २३, २४, २५, २६, २७

वृश्चिक

आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा विषय पुढे येईल. नेत्रविकार, दातदुखी जाणवेल. उत्तरार्धात कामात यश मिळेल. धंद्याकडे दुर्लक्ष करू नका. तब्येत सांभाळा. भावनिक ताण वाढेल.

चंद्रबल: १, २, ७, ८, २६, २७, २८, २९

धनु

सतत मनात राग येईल. बोलण्याने माणसे दुखावली जातील. भाग्यकारक अनुभव येईल. पुरस्कार मिळतील. विवाह होईल. कर्माला भाग्याची साथ मिळेल. उत्तरार्धात कौटुंबिक समस्या जाणवतील.

चंद्रबल: १, २, ३, ४, २३, २८, २९, ३०, ३१

मकर

शासकीय संकट संभवते. आवश्यक खर्च वाढेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. उत्तरार्धात राग आवरा. पित्त होईल. भाग्यकारक अनुभव येईल. विसरभोळेपणा जाणवेल. नियोजन चांगले राहील.

चंद्रबल: ३, ४, ५, ६, २३, २४, २५, ३०, ३१

कुंभ

विपरीत घटनेतून लाभ होईल. मोठे खर्च निघतील. मोठे व्यवहार करू नका. टोकाचे निर्णय घेऊ नका. भावनिक दडपण वाढेल. पूर्वार्धात चांगले आर्थिक लाभ होतील. विवाह जुळेल. यश मिळेल.

चंद्रबल: ४, ५, ६, ७, ८, २१, २२, २६, २७

मीन

यश, प्रगती, कामाचा मोबदला मिळवून देऊन पुरस्कार सुद्धा मिळेल. आर्थिक प्राप्ती होईल, पण विलंब, त्रास अनुभवाल. तेवढाच संघर्ष करावा लागेल. नातेवाइकांचे सहकार्य गृहीत धरू नका. संवेदनशील बना.

चंद्रबल: १, २, ८, १४, २५, २८, २९

ही सर्वसाधारण मासिक राशी माहिती आहे; वैयक्तिक सल्ला म्हणून वापरू नये.