शुभ दिवस
४, ५, ७, ८ (दुपारी २.४३ पर्यंत), १२, १३, १४, १६ (सायंकाळी ५.२१ नंतर), १७ (रात्री ७.५२ पर्यंत), २१, २२ (सकाळी ८.५५ पर्यंत), २३, २४, २५, २७, २८
मध्यम दिवस
२, ६ (सकाळी ८.४१ पर्यंत), १५, १९, २०, २६ (सकाळी १०.४६ नंतर), २९ (सायंकाळी ५.१० नंतर)
त्याज्य दिवस
१, ३, ९, ११, १८, ३०
भूमिपूजन
- दि. २ (बुधवार दुपारी ४.०० पर्यंत)
- दि. ४ (शुक्रवार दुपारी ३.४३ पर्यंत)
वास्तू
- दि. ४ (शुक्रवार वृष दुपारी ३.४३ पर्यंत)
- दि. ७ (सोमवार कलश सकाळी ६.४० ते सायंकाळी ४.०० पर्यंत)
साखरपुडा
४, ५, १२, १३, १४, १५, १६, १७, १९, २१, २२, २३, २४, २६
जावळ
२, ३, ४, ६, ७, १३, १४, १६, १७, १८, २०, २१, २३, २४, २५
वाहन खरेदी
४, ७, १३, २३, २४
व्यापार
४, ७, ८, १२, १३, १५, १६, १७, १९, २१, २२, २४, २६
डोहाळे जेवण
१३, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २३, २५
नामकरण
७, ८, १२, १३, १५, १७, २१, २३, २४
घर/जागा खरेदी
२, ७, १४, १६, १७, २१
विहीर/बोअरवेल
४, ७, ८, १२, १३, १५, १६, १७, २२, २३, २४
मुहूर्त माहिती महिन्याच्या नोंदींवर आधारित आहे.